Horoscope 28 April : 'या' राशीच्या व्यक्तींना कला क्षेत्रात सुसंधी लाभेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

वृषभ

वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कर्क

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह

संततीसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

तूळ

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. मनोबल उत्तम राहील.

धनु

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मीन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.