Puja Bonkile
हितशत्रुंचा त्रास संभवतो. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. प्रवास सुखकर होतील.
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
भागीदारी व्यवसायात कटकटी संभवतात. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हितशत्रुंवर मात कराल.