Horoscope 13 December: 'या' राशीच्या लोकांचे नवीन परिचय होतील

Puja Bonkile

मेष :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

sakal

वृषभ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

sakal

मिथुन :

नवीन परिचय होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

sakal

कर्क :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

sakal

सिंह :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

sakal

कन्या :

खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या | sakal

तुळ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तुळ | sakal

वृश्‍चिक :

आरोग्य उत्तम राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

वृश्‍चिक | sakal

धनु :

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

sakal

मकर :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

sakal

कुंभ :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

sakal

मीन :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

sakal