Puja Bonkile
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत.