Puja Bonkile
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
मन आनंदी व आशावादी राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.