Monika Lonkar –Kumbhar
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
गुरूकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
काही कामे धाडसाने पार पाडाल. मन आनंदी व आशावादी राहील.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
संतती सौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.