पुजा बोनकिले
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढेल.
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.