Horoscope 26 April 2025: 'या' राशीच्या लोकांनी महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत

Puja Bonkile

मेष :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

वृषभ :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मिथुन :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कन्या

तुळ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

तुळ

वृश्‍चिक :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक

धनु :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

मीन :

आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.