पुजा बोनकिले
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित यश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरूकृपा लाभेल.
वाहने जपून चालवावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.