पुजा बोनकिले
आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.
मन आनंदी व आशावादी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.