पुजा बोनकिले
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील.
मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
शासकीय कामे मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात विशेष सुयश लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील.