पुजा बोनकिले
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
शासकीय कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
नवीन हितसंबंध निर्माण होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. हितशत्रुंवर मात कराल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.