Horoscope 9 June 2025: 'या' राशीच्या लोकांचे प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील

पुजा बोनकिले

मेष :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

वृषभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मिथुन :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कर्क :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

सिंह :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कन्या :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या

तुळ :

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प‘माण समाधानकारक राहील.

तुळ

वृश्‍चिक :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल.

वृश्‍चिक

धनु :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनु

मकर :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

कुंभ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मीन :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.