पुजा बोनकिले
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
प्रवास सुखकर होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वाहने जपून चालवावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.