पुजा बोनकिले
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
वाहने जपून चालवावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
व्यवसायात वाढ होईल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.