Horoscope 28 May 2025: 'या' राशींच्या लोकांनी प्रवास शक्यतो टाळावेत

पुजा बोनकिले

मेष :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

वृषभ :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क :

प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या :

गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या

तुळ :

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

तुळ

वृश्‍चिक :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृश्‍चिक

धनु :

हितशत्रुंवर मात कराल. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर :

संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

मीन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आत्मविश्‍वास वाढेल.