पुजा बोनकिले
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. काहींना प्रवासाचे योग येतील.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वाहने जपून चालवावीत.