पुजा बोनकिले
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
गुरूकृपा लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आत्मविश्वास वाढेल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वाहने जपून चालवावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.