पुजा बोनकिले
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.