पुजा बोनकिले
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन परिचय होतील.
गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कोणालाही जामीन राहू नका. व्यवसायात वाढ होईल.