पुजा बोनकिले
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष सुयश लाभेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
प्रॉपर्टीचे सौ‘य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.