Puja Bonkile
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल रहील. वाहने जपून चालवावीत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.