Horoscope 6 May 2025: 'या' राशीच्या लोकांचे खर्चाचे प्रमाण वाढेल

पुजा बोनकिले

मेष :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

वृषभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन :

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सिंह :

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या :

खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या

तुळ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

तुळ

वृश्‍चिक :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक

धनु :

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवा.

कुंभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मीन :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.