पुजा बोनकिले
मेष :
शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ :
जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मिथुन :
मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क :
नवीन दिशा व नवा मार्ग सापडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह :
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
कन्या :
संततिसौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
तुळ :
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक :
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
धनु :
आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मकर :
शासकीय कामे पुढे ढकलावीत. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ :
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन :
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.