पुजा बोनकिले
मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील.
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने जपून चालवावीत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. उत्साह व उमेद वाढेल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौ‘य लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.