Horoscope 18 June 2025: 'या' राशीच्या लोकांना आध्यात्माकडे कल राहील

पुजा बोनकिले

मेष :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृषभ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन :

गुरूकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

कर्क :

वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

सिंह :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा व्यवसायात प्रभाव राहील.

कन्या :

शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या

तुळ :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

तुळ

वृश्‍चिक :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील.

वृश्‍चिक

धनु :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मकर :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ :

प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मीन :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.