Horoscope 10 July 2025: 'या' राशीच्या लोकांचे मन आनंदी व आशावादी राहील

पुजा बोनकिले

मेष :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृषभ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

मिथुन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

सिंह :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

तुळ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक :

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आत्मविश्‍वास वाढेल.

मकर :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

कुंभ :

मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मीन :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील.शत्रुपिडा नाही.