पुजा बोनकिले
वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वगार्र्चे सहकार्य लाभेल.
: आर्थिक निर्णय मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.