Horoscope 10 April 2025: 'या' राशीच्या लोकांचे खर्चाचे प्रमाण वाढेल

Puja Bonkile

मेष :

अनेकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित संधी लाभेल.

मेष | esakal

वृषभ :

काहींना प्रवासाचे योग येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृषभ | esakal

मिथुन :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन | esakal

कर्क :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

कर्क | esakal

सिंह :

महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

सिंह | esakal

कन्या :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या | esakal

तुळ :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तुळ | esakal

वृश्‍चिक :

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक | esakal

धनु :

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु | esakal

मकर :

आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. व्यवसायात वाढ होईल.

मकर | esakal

कुंभ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ | esakal

मीन :

प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. मनोबल कमी राहील.

मीन | esakal