Horoscope 11 April: 'या' राशीच्या लोकांचे नवीन परिचय होतील

Puja Bonkile

मेष :

महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. कामे रखडण्याची शक्यता.

मेष | Sakal

वृषभ :

संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. नवीन परिचय होतील.

वृषभ | Sakal

मिथुन :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन | Sakal

कर्क :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क | Sakal

सिंह :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

सिंह | Sakal

कन्या :

आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या | Sakal

तुळ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

तुळ | Sakal

वृश्‍चिक :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक | Sakal

धनु :

शासकीय कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

धनु | Sakal

मकर :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर | Sakal

कुंभ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ | Sakal

मीन :

भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

मीन | Sakal