Horoscope 13 April 2025: 'या' राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होतील

Puja Bonkile

मेष :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

मेष | esakal

वृषभ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

वृषभ | esakal

मिथुन :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभ होतील.

मिथुन | esakal

कर्क :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

कर्क | esakal

सिंह :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह | esakal

कन्या :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कन्या | esakal

तुळ :

आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ | esakal

वृश्‍चिक :

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक | esakal

धनु :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

धनु | esakal

मकर :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर | esakal

कुंभ :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ | esakal

मीन :

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन | esakal