Horoscope 18 April 2025: 'या' राशीच्या लोकांना हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल

Puja Bonkile

मेष :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरूकृपा लाभेल.

मेष

वृषभ :

मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ

मिथुन :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मिथुन

कर्क :

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क

सिंह :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह

कन्या :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या

तुळ :

जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही.

तुळ

वृश्‍चिक :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक

धनु :

आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

धनु

मकर :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता आहे.

मकर

कुंभ :

नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ

मीन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन