Aarti Badade
लसणामध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
garlic benefits for diabetes patients
Sakal
मधुमेहावर पूर्ण इलाज नसला, तरी लसणासारख्या घरगुती उपायांनी रक्तातील साखर सहज नियंत्रित ठेवता येते.
garlic benefits for diabetes patients
Sakal
तज्ज्ञांच्या मते, लसणामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न आणि अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे आढळतात.
garlic benefits for diabetes patients
Sakal
लसणात असलेले 'अॅलिसिन' हे गंधकयुक्त संयुग त्याच्या तिखट चवीसाठी आणि औषधी गुणधर्मांसाठी जबाबदार असते.
garlic benefits for diabetes patients
Sakal
अनेक अभ्यासांनुसार, लसणाचे नियमित सेवन टाईप २ मधुमेह रोखण्यात आणि साखर नियंत्रित करण्यात सक्रिय भूमिका बजावते.
garlic benefits for diabetes patients
Sakal
लसणातील झिंक आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी करण्यास मदत करतात.
garlic benefits for diabetes patients
Sakal
दीर्घकाळ लसूण खाल्ल्याने मधुमेहासाठी धोकादायक ठरणारे 'होमोसिस्टीन' नावाचे संयुग शरीरात कमी होते.
garlic benefits for diabetes patients
Sakal
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासोबतच संधिवात, दमा आणि उच्च कोलेस्ट्रॉलवर उपचार करण्यासाठी लसूण अत्यंत प्रभावी आहे.
garlic benefits for diabetes patients
Sakal
लसणामध्ये आढळणारे एलिसिन हे महत्त्वाचे घटक शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवण्यास मदत करते.
garlic benefits for diabetes patients
Sakal
Eat Coconut During the Monsoon
Sakal