Saisimran Ghashi
वांगी ही एक महत्वपूर्ण आणि पौष्टिक फळभाजी आहे
पण काही लोकांनी वांगी खाणे धोकादायक ठरू शकते
who should avoid eggplant vegetable
वांग्यामध्ये ऑक्सलेट्स असतात, जे कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन तयार होण्याचा धोका वाढवतात
वांग्यात नैसर्गिकरित्या सोलानिन नावाचं रसायन असतं, जे संधिवात असलेल्या लोकांमध्ये वेदना आणि सूज वाढवू शकतं.
वांगी थंड प्रकृतीची मानली जातात आणि काही लोकांमध्ये पचन तक्रारी किंवा गॅसेस वाढवू शकतं.
अतिसेवन केल्यास वांग्यामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे गर्भाशयावर परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.
काही लोकांना वांग्यामुळे अॅलर्जिक रिअॅक्शन, पुरळ किंवा खाज सुटू शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.