Horoscope 7 January: या राशीच्या लोकांना नवी दिशा व नवा मार्ग सापडेल

Puja Bonkile

मेष :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृषभ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

मिथुन :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या

तुळ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत.

तुळ

वृश्‍चिक :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक

धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कुंभ :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन

: उत्साह व उमेद वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.