सकाळ डिजिटल टीम
पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे.
पलकने सलमान खान याच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.
पलक तिवारी ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
नुकतच पलक तिवारीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पलकचे हे फोटो पाहून अनेकांनी अंदाजा लावला आहे की हे फोटो पतौडी पॅलेसमधील आहेत.