लोकसभेत जेष्ठांसह, दिव्यांग व्यक्तींनीही बजावला मतदानाचा अधिकार

सकाळ डिजिटल टीम

भीमाबाई मारुती सोनझारी - दिव्यांग

शांताराम गवते वय - ७७ हे अप्पर डेपो वरून केळेवाडी येथे बसने मतदानाला आले.

लोकशाही प्रति कर्तव्य बजावल्याचा अभिमान वाटत आहे असं मत अनेकांनी व्यक्त करण्यात आलं.

मतदान करून जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग आनंदी झाले.

मुंडवा येथील राजाची शाहू महाराज केंद्रामध्ये 85 वर्षाच्या सरस्वती हरिचंद्र परमार यांनी मतदान केलं.

जेष्ठ नागरिक - श्रीमती मुक्त चिमण धनगर वय ९५ वर्षे

येरवडा येथे लहुजी वस्ताद ई लर्निग स्कूल मतदार केंद्रावर आजारी असलेल्या व चालण्याचा त्रास असलेल्या रंजना जयराम टाक यांनी मतदान केले

जेष्ठ मतदार - श्रीमती ताराबाई गेना गायकवाड वय ८५ वर्षे