पियुष - सुरुचीच्या हळदीचे फोटो व्हायरल

Devendra Jadhav

पियुष रानडे

पियुष रानडे आणि सुरुची अडारकर यांनी काहीच दिवसांपुर्वी एकमेकांशी लग्न केलं

piyush ranade suruchi adarkar | Instagram

लग्न

पियुष - सुरुचीने गुपचुप लग्न करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय

piyush ranade suruchi adarkar | Instagram

फॅन्स

पियुष - सुरुची यांच्या लग्नाने त्यांच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसलाय

piyush ranade suruchi adarkar | Instagram

हळदीचे फोटो

पियुष - सुरुची यांच्या लग्नाचे, रिसेप्शनचे आणि आता हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

piyush ranade suruchi adarkar | Instagram

लाईक्स - कमेंट्स

पियुष - सुरुची यांच्या लग्नविधींच्या फोटोवर त्यांचे चाहते लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

piyush ranade suruchi adarkar | Instagram

तिसरं लग्न

पियुषचं सुरुचीसोबत तिसरं लग्न केलंय. त्याने याआधी अभिनेत्री मयुरी वाघ, शाल्मली टोळ्येसोबत लग्न केलंय

piyush ranade suruchi adarkar | Instagram

लव्हस्टोरी

पियुष - सुरुची या दोघांची लव्हस्टोरी अंजली मालिकेच्या सेटवर सुरु झाली असं सांगण्यात येतं

piyush ranade suruchi adarkar | Instagram