Devendra Jadhav
पियुष रानडे आणि सुरुची अडारकर यांनी काल ६ डिसेंबरला एकमेकांशी लग्न केलं
पियुषचं हे तिसरं लग्न आहे
पियुषने याआधी कोणासोबत लग्न केलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
पियुषने पहिलं लग्न केलं होतं अभिनेत्री शाल्मली टोळ्येसोबत
पियुषने दुसरं लग्न केलं अभिनेत्री मयुरी वाघसोबत
पियुषने आता सुरुची अडारकरसोबत तिसरं लग्न केलं
पियुष आणि सुरुची यांच्या लग्नाबद्दल त्यांच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय