Saisimran Ghashi
साप किंवा नाग म्हटल की आपल्याला भीती वाटू लागते.
जर हेच साप घराजवळ दिसून आले तर भीतीचे वातावरण निर्माण होऊन जाते.
पण तुम्हाला माहिती आहे काय जर तुम्ही घराजवळ या 5 पैकी एक जरी झाड लावले तर नाग, साप तिकडे फिरकणारही नाहीत.
घराजवळ झेंडूचे झाड लावल्याने साप किंवा नाग येत नाहीत.
घराजवळ कांद्याचे किंवा लसुनाचे झाड लावल्याने सरपटणारे प्राणी येत नाहीत.
लवंग तुळशीची झाडे ही आणखी एक प्रकारची झाडे आहेत जी सापांना रोखतात.
मिरीची झाडे किंवा वेल लावल्याने साप दूर राहतात, कारण त्यांचा वास सापांना त्रासदायक वाटतो.
निलगिरीचे झाड हे उंदीर आणि अन्य कीटकांना देखील दूर ठेवतात.