लग्नच्या प्रश्नावर नातेवाईकांना पूजा भट्टचं सडतोड उत्तर

Anuradha Vipat

पूजा भट्ट

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये पूजा भट्ट तिच्या लग्न आणि घटस्फोटाविषयीही व्यक्त झाली होती.

लग्न

मुंबईत रेस्टॉरंटचा व्यवसाय करणाऱ्या मनिष मखिजाशी तिने लग्न केलं होतं.

घटस्फोट

मात्र लग्नाच्या 11 वर्षांनंतर 2014 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

लग्नाच्या प्रश्नांना वैतागली

आता तिचं नाव अभिनेता रणवीर शौरीशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट लग्नाच्या प्रश्नांना वैतागली आहे.

याबाबतचं दु:ख

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने आपलं याबाबतचं दु:ख मांडलं आहे.“मला नेहमी विचारलं जातं, तू अजून लग्न का नाही केलंस?

जेव्हा लग्न

यावर पूजा म्हणाली अरे का करू मी लग्न? “माझं जेव्हा लग्न व्हायचं असेल तेव्हा होईल. जेव्हा एखादी व्यक्ती भेटायची असेल तेव्हा ती मला भेटेल.

नव्या नंदा लवकरचं अडकणार लग्नबंधनात ?काय आहे सत्य