Pooja Sawant Birthday: 'ए कलरफुल' जिच्यावर तरुणाई फिदा अशी सावंतांची पुजा

Devendra Jadhav

मराठी मनोरंजन विश्वातील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतचा आज वाढदिवस.

Pooja Sawant Photos | Instagram/ @poojasawant

एका पेक्षा एक जोडीचा मामला या शो मधून पूजाने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं

pooja sawant education | instagram/pooja sawant

पूजाला मराठी इंडस्ट्रीतील कलरफुल अभिनेत्री म्हणतात. दगडी चाळ सिनेमात अंकुश चौधरी पूजाला लाडाने कलरफुल म्हणतो. तेव्हापासून पूजाला हे नाव पडलं.

pooja sawant movies | instagram/ @poojasawant

एक पेट लव्हर म्हणूनही पूजाची ओळख आहे. पूजाने स्वतःच्या मांजरी आणि कुत्रे पाळले आहेत.

pooja sawant education | instagram/@poojasawant

पूजा श्रीगणेशाची मोठी भक्त आहे. पूजा शुटिंगमधून जसा वेळ मिळेल तसं गणपती मंदिरात जाऊन मनोभावे देवाची प्रार्थना करत असते

pooja sawant boyfriend | instagram/@poojasawant

पूजाला लहानपणापासून डान्स आणि अभिनयाची प्रचंड आवड आहे. तिने कॉलेजमध्ये असताना विविध डान्स आणि अभिनयाच्या स्पर्धेत भाग घेतलाय

pooja sawant family | instagram/@poojasawant

२००९ ला पूजाने श्रावणक्वीन स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा जिंकली. तेव्हापासून पूजाचं नशीब पालटलं आणि तिला अभिनयाची दारं खुलं झाली

pooja sawant hobbies | instagram/@poojasawant

पूजाने आजवर क्षणभर विश्रान्ती, दगडी चाळ, बोनस, विजेता, लपाछपी अशा मराठी सिनेमांमध्ये काम केलंय. अलीकडेच पूजाचा दगडी चाळ २ सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला.

pooja sawant songs | instagram/@poojasawant