पूजाचे गाजलेले 'हे' चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत ही एक आघाडीची नायिका आहे

पूजान मराठीत अनेक चित्रपट केले, काहींतील तिच्या भूमिका कायम लक्षात राहणाऱ्या आहेत

दगडी चाळ, बोनस, जंगली, चीटर, निळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, लपाछपी

यातील तिच्या भूमिका खूपच गाजल्या. चाहते तिच्याबद्दल सोशल मीडियात चर्चा करीत आहेत

पूजा सावंतला तिच्या वडिलांकडून अभिनयाचा वारसा मिळाला

मागे तिने साखरपूडा उरकल्याचे सांगत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला होता

त्यानंतर पूजाचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते

पूजाच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे