Aishwarya Narkar: डोळे बंद करताच तुझंच सौंदर्य खुणावतं प्रिये..

Devendra Jadhav

मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या नारकर त्यांच्या अभिनयाने आजही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या यांनी पन्नाशी ओलांडली असली तरीही तरुणींना लाजवणाऱ्या अदा त्या दाखवतात

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या यांचे मनमोहक फोटो पाहताच राहावेसे वाटतात

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत झळकत आहेत

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या यांचे पती अविनाश नारकर सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेते आहेत

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या स्वतःच्या फिटनेसबद्दल जागरूक असून यांच्या सौंदर्याचे रहस्य त्यांचा फिटनेस आहे