केसांना लावा बटाट्याचा रस, केसगळतीला बसेल आळा

Monika Lonkar –Kumbhar

केस

बटाट्याचा रस केसांना लावणे अतिशय फायदेशीर मानले जाते.

बटाटा

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन, ए, बी आणि सी इत्यादी जीवनसत्वांचा समावेश आढळून येतो.

बटाट्यामध्ये अनेक पोषकतत्वे आहेत. त्यामुळे, बटाटा आरोग्यासाठी केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे.

बटाट्याचा रस अर्ध्या तासासाठी केसांना लावा. त्यानंतर, केस धुवून टाका.

केसांची वाढ

केसांना बटाट्याचा रस लावल्याने केसांची योग्य प्रकारे वाढ होण्यास मदत होते.

केसांचा बचाव

बटाट्यामध्ये असलेले पोषकतत्वे केस पातळ होण्यापासून केसांचा बचाव करतात.

केसगळती रोखते

बटाट्याचा रस केसांना लावल्याने केसांना योग्य पोषण मिळते आणि केस गळतीपासून केसांचा बचाव होतो.

डोकेदुखीसह अनेक समस्यांवर रामबाण आहे भृंगराज तेल