Payal Naik
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
ती 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहोचली.
तिने स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला सोबतच ती नृत्य प्रशिक्षकदेखील आहे.
तिने काही वर्षांपूर्वीच तिचा फार्महाउस बांधला होता. त्यासाठी तिने लाखोंचं कर्जही घेतलं होतं.
मात्र प्राजक्ता तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी किती पैसे घेते ठाऊक आहे का?
प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर एकूण २० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
प्राजक्ता एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ५० हजार ते दीड लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे
हा आकडा ब्रँडवरही अवलंबून असतो.
प्राजक्ताची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं.
तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती?