प्राजक्ता माळी म्हणतेय 'तीन अडकून सीताराम', नेमकं प्रकरण काय?

Devendra Jadhav

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री

prajakta mali | Instagram

प्राजक्ता

प्राजक्ताला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे आणि वेबसिरीजमधुन पाहिलंय

prajakta mali | Instagram

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीच्या नवीन सिनेमाची घोषणा झाली

prajakta mali | Instagram

तीन अडकून सीताराम

प्राजक्ता माळीने तीन अडकून सीताराम या आगामी सिनेमाची सोशल मिडीयावर घोषणा केली

prajakta mali | Instagram

वैभव तत्ववादी

प्राजक्तासोबत या सिनेमात वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, आनंद इंगळे काम करणार आहेत

prajakta mali | Instagram

प्राजक्ता

प्राजक्ता या सिनेमात कोणत्या भुमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे

prajakta mali | Instagram

सिनेमा कॉमेडी

प्राजक्ताचा तीन अडकून सीताराम हा नवीन सिनेमा कॉमेडी असल्याचं दिसतंय

prajakta mali | Instagram