मोठ्या वयाची मुलं प्राजक्ताला का आवडतात?

सकाळ डिजिटल टीम

मराठीतली अग्रगण्य अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुलाखतीत वयाने मोठी असेलली मुलं आवडत असल्याचं म्हटलं होतं

प्राजक्ता म्हणाली होती की, ''मी लग्न करायला तयार आहे मात्र माझी एक अट आहे.''

''एक तर तो मुलगा निर्व्यसनी हवा आणि दुसरी म्हणजे तो माझ्यापेक्षा वयानं मोठा असायला हवा.'' असं प्राजक्ता म्हणालेली

''माझ्या पेक्षा वयानं मोठी असलेल्या व्यक्ती मला आवडतात कारण त्यांच्यातील मॅच्युअरीटी मला आवडते'' असं ती म्हणाली होती

प्राजक्ताच्या लग्नाची चाहत्यांना नेहमीच काळजी लागलेली असते

सोशल मीडियात तिच्या लग्नावरुन आणि आवडी-निवडीवरुन अनेक गट भिडलेले असतात

आज तिचे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांनी पु्न्हा घमासान सुरु केलं आहे

सध्या प्राजक्ताच्या आगामी प्रोजेक्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे