Devendra Jadhav
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री
प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते
प्राजक्ताचा एक व्हिडोओ व्हायरल होतोय
यात प्राजक्ता झक्कास उखाणा घेताना दिसतेय
प्राजक्ताने राजश्री मराठीच्या मुलाखतीत धम्माल उखाणा घेतलाय
प्राजक्ता म्हणते.. आकाशात उडतोय पक्षांचा थवा, उखाणा शोधतोय फक्त नवरा मुलगा हवा
प्राजक्ताचं सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंग आहे