सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीतली सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे
प्राजक्ता ही मुळची सोलापूर जिल्ह्यातली. तिचा जन्म बार्शीत झाला
८ ऑगस्ट १९८९ ही प्राजक्ताची जन्मतारीख आहे. ती ३५ वर्षांची आहे.
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरात पोहोचली
प्राजक्ताने खो-खो, संघर्ष, हंपी, ...आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर यासह
पार्टी, डोक्याला शॉट, लॉकडाऊन, वाय हे मराठी चित्रपट केले
प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत
अभिनय, व्यवसाय, निर्मिती, कविता, निवेदन.. यामध्ये ती व्यस्त असते